“राज ठाकरेंच्या कोरोनामुक्तीसाठी मनसैनिकांचं औरंगाबादमध्ये गणरायाला साकडं”

0
418

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित असल्याने राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांनी विविध मंदीरात त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली असून त्यांचं कुटूंब लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी साकडं घातलं आहे.

औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयाच्या उत्तम आरोग्यासाठी आज सिडको, एन-1 येथील काळा गणपती बाप्पाला साकडं घालण्यात आलं.

हे ही वाचा : शिवसेना संधिसाधू पक्ष, जेव्हा निवडणुका लढायच्या, तेव्हा त्यांना मोदींची आठवण येते – देवेंद्र फडणवीस

दरम्यान, सिडको, एन-1 येथील काळा गणपतीची महाआरती मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी राज ठाकरे व त्यांच्या कुटूंबासाठी बाप्पाला साकडं घालण्यात आलं.

महत्वाच्या घडामोडी – 

शिवसेनेला मोठा धक्का; राजीनामा दिलेले ‘ते’ पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार!

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्याचीच बाजू घेतील, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास- क्रांती रेडकर

 आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार?; जयंत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here