मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोनावर एक नवी कविता लिहिली आहे. टी.व्ही .9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ती कविता बोलून दाखवली.
गो कोरोना गो, कोरोना गो, नो कोरोना, नो कोरोना नो, कोरोना को मत डरोना, गर्दी टाळा, नियम पाळा आणि कोरोना जाळा, अशा कवितेच्या ओळी त्यांनी मुलाखतीत बोलून दाखवल्या.
दरम्यान, मी 20 फेब्रुवारीला ‘गो कोरोना’चा नारा दिला. कोरोना वाढतोय, त्यावर मी कविता केली. पण कोरोनानं मलाही सोडलं नाही. मलाही कोरोना झाला. त्यामुळे मी नवी कविता करतोय, “गो कोरोना गो, कोरोना गो.. नो कोरोना नो कोरोना नो.., कोरोना को मत डरोना, गर्दी टाळा, नियम पाळा आणि कोरोना जाळा., असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
विरोधी पक्षांनी रोज उठून बोटं मोडली म्हणून हे सरकार बदलत नाही- पृथ्वीराज चव्हाण
“विराट कोहलीशी तुलना होणाऱ्या पाकिस्तानच्या बाबर आझमवर लैंगिक छळाचे आरोप”
संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीसा- नितेश राणे