महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

0
458

मुंबई : राष्ट्रीय महामार्गाच्या चाैपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, तसेच त्या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

सिंधुदुर्गातील आजी माजी पत्रकरांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीस अनुसरून गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचं जाहीर केलं.

दरम्यान, यामुळे राज्यातील पत्रकारांना आजपासून टोलमुक्त प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भुजबळ जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहेत, त्यामुळे…; नारायण राणेंची टीका

मंत्रिमंडळातून काढा; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे स्वतःच्या पक्षाच्या नेत्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांना पत्र

नारायण राणेंना सूक्ष्म खातं मिळालं, त्यामुळं त्यांचं डोकंही सूक्ष्म झालंय- गुलाबराव पाटील

“मोदींचा पराभव करता येतो, हे महाराष्ट्र आणि बंगालने दाखवून दिलंय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here