पंढरपूर : कोरोना काळातल्या संचारबंदीमुळे पंढरपुरातला सभामंडप ऐन कार्तिकी यात्रेच्या दिवशी एवढा सुना सुना दिसत असला तरी फुलांच्या सुंदर सजावटीने विठूमाऊलीचं मंदिर कसं सजलंय, त्याचं प्रत्यक्ष दर्शन.
आषाढीनंतर कार्तिकी एकादशीसुद्धा पंढरपूरला कोरोनाच्या भयछायेखाली साजरी होणार आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरातली सगळी मंदिरं अशी फुलांनी मढली आहेत.
मोगऱ्याच्या माळा आणि गजऱ्यांनी जणू विठ्ठलावर सुगंधी अभिषेक सुरू असल्याचा भास या सजावटीतून होतो.
रखुमाई मंदिरातली सुंदर सजावट
महत्वाच्या घडामोडी-
…जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन; मुख्यमंत्र्यांच्या सामनातील मुलाखतीचा प्रोमो प्रदर्शित
“जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन”
मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली- देवेंद्र फडणवीस
संजय राऊतांना वाटत असेल तर खुशाल चौकशा करा, जे असेल ते बाहेर येईल- रामदास आठवले