“महाराष्ट्र पूरस्थितीत असताना फडणवीसांना आधारकार्डवर रेशन देण्याची आठवण का झाली नाही?”

0
178

मुंबई : भाजप नेत्यांचा जनतेत असंतोष निर्माण होईल हा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केला आहे.

आधारकार्डवर रेशन द्या हा आग्रह धरणारे फडणवीस यांना याची आठवण महाराष्ट्र पूरस्थितीत असताना का झाली नाही? लाभार्थ्यांच्या यादीत स्वतःचे नाव घालायचे आहे का?, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

दरम्यान, आधार कार्ड मापक झाले तर अदानी अंबानी लाभार्थी होतील, असंही सचिन सावंत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…तर स्मशानात जाळायला लाकडं शिल्लक राहणार नाहीत; नाना पाटेकरांच जनतेला आवाहन

‘या’ ठिकाणी होणार करोनाचं निदान करणाऱ्या तपासणी प्रयोगशाळा; पाहा जिल्हानिहाय यादी

“इस्लामपूरातील 25 रुग्णांपैकी 4 रुग्ण कोरोनामुक्त; लॉकडाऊनचे पालन करणाऱ्या सांगलीकरांचे आभार”

महाराष्ट्र सरकार काय भूकबळीची वाट पाहतंय का? राम कदमांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here