Home महाराष्ट्र “लोकांना कर्मयोग आवडतो बोलघेवडेपणा नाही”

“लोकांना कर्मयोग आवडतो बोलघेवडेपणा नाही”

मुंबई : मुंबईत भाजपच्या पदाधिकारी मेळावा पार पडला यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना लोकांना कर्मयोग आवडतो. बोलघेवडेपणा आवडत नाही, अशा शब्दांत  देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

बिहार विधानसभा निवडणुकीत आपण घसघशीत यश मिळवलं. त्याचं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेल्या गरीब जनकल्याण योजनेला जातं. या योजनेचा लाभ गरीबातल्या गरीबाला मिळाला, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मोदीच आपले तारणहार आहेत हे लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आपल्याला निवडून दिलं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“मुख्यमंत्री कोणत्याच परीक्षेला बसले नाहीत, मग सर्टिफिकेट कसं देणार?”

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी काँग्रेसश्रेष्ठींनी साधं ट्विटही केलं नाही- नितेश राणे

भाजपनं राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही- सचिन सावंत

“राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसेंना डोक्यावर चढवलंय”