मुंबई : कर्नाटकमध्ये मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी या महामंडळाची घोषणा केली. या घोषणेनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, ५० कोटींची तरतूद पण केली!!! आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले.. म्हणून पाहिजे परत एकदा.. फडणवीस सरकार!,,, असं ट्विट करत नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, ५० कोटींची तरतूद पण केली!!!
आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले..
म्हणून पाहिजे परत एकदा..
फडणवीस सरकार!!! @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra— nitesh rane (@NiteshNRane) November 16, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारच्या डोक्यातील अंधार दूर झाला”
आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले; बीड अॅसिड हल्ल्यावरुन नितेश राणेंची टीका
“नवनीत राणा आणि रवी राणा पोलिसांच्या ताब्यात”