महिला दिनानिमित्त अमृता फडणवीसांचा आणखी एक व्हिडिओ; पहा व्हिडिओ

0
170

मुंबई : 8 मार्च अर्थात जागतिक महिला दिनानिमित्ताने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी खास व्हिडीओ ट्विट करत सगळ्यांना एक आवाहन केलं आहे.

आज जगभरात महिला दिन साजरा होत असून, यानिमित्ताने सगळीकडे स्त्रीशक्तीबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. महिला दिनाचं निमित्त साधत अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाचं म्हणजे मराठमोळ्या अंदाजात साज करुन त्यांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड करत सोशल मीडियावर शेअर केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…ही तर सर्व बेबी पेंग्विनची नाईटलाईफ गँग; नितेश राणेंची टीका

रिक्षावाल्याच्या लावणीवर तुम्हीही व्हाल फिदा; व्हिडिओ होतोय व्हायरल

“राज्यात भाजपची सत्ता कधीही येऊ शकते”

IPL चौदावा हंगामाचे वेळापत्रक जाहीर ; ‘या’ दोन संघात होणार पहिला सामना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here