मुंबई : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ ओढवलेल्या शिवसेनेला भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे.
बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची धमाकेदार कामगिरी. बेनीपूर: शिवसेना 469 मते, नोटाला 2145 राघोपुर: शिवसेना-30, नोटा-310 गया: शिवसेना-21 मते, नोटा-79. मधुबनी: शिवसेना-63, नोटा-222 नरपतगंज: शिवसेना-२, नोटा-50., वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन., असं ट्विट करत निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची धमाकेदार कामगिरी.
बेनीपूर: शिवसेना 469 मते, नोटाला 2145
राघोपुर: शिवसेना-30, नोटा-310
गया: शिवसेना-21 मते, नोटा-79.
मधुबनी: शिवसेना-63, नोटा-222
नरपतगंज: शिवसेना-२, नोटा-50
वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 11, 2020
महत्वाच्या घडामोडी-
बिहारमध्ये अटीतटीच्या लढाईत भाजपप्रणित ‘एनडीए’चा विजय; पंतप्रधान मोदींनी ट्विट करत मानले जनतेचं आभार
मुंबई इंडियन्स पाचव्यांदा चॅम्पियन; फायनलमध्ये दिल्लीचा 5 विकेट्सने पराभव
“शिवसेनेनं काँग्रेसला सल्ला देण्याऐवजी स्वतःचं तोंड बंद ठेवावं”