अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं; चंद्रकांत पाटलांचा टोला

0
287

अहमदनगर : अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.

अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर 80 तासांचे सरकार आले त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार टिकवता आले असते. त्यांच्या आमदारांना त्यांनी सांभाळलं असतं तर सरकार टिकले असतं, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपमधले काही आमदार नाराज आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर तुमचं आघाडी सरकार उत्तम चाललंय, आमच्या लोकांना कशाला आकर्षित करता?, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

राज्य सरकारला अहंकारी म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना! विराट कोहलीची एकाकी झुंज, पहिल्या दिवसाअखेर भारत 6 बाद 233

संजय राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी- प्रवीण दरेकर

जगातील सुंदर महिलांपैकी एक असलेल्या मिस वर्ल्ड मानुषीचा BOLD अंदाज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here