मुंबई : महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांची सिंधुदुर्ग दाैऱ्यात बैठक सुरू होती. या बैठकीमध्ये शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांचीही उपस्थिती होती. त्यावेळी राऊत यांना शिंक येताच त्यांनी तोंडावर लावलेला मास्क काढला आणि ते शिंकले. त्यांनी तोंडापुढे हात धरला. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी सोशल मीडियावर यासंबंधीचाच एक व्हिडिओ पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलं.
जरा त्यांना विचारा त्यांनी मास्क का घातला आहे, देवा अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला वाचव, असं नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेना नेते विनायक राऊतांना टोला लगावला आहे.
This is Ratnagiri Sindhdurg MP!
He shud he asked why is he wearing that mask?
God save my Kokan from such fools pic.twitter.com/4cb77lFVrH— nitesh rane (@NiteshNRane) November 2, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा तिरस्कार कमी करावा”
…कराण मुख्यमंत्री स्वत: बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात; निलेश राणेंची टीका
दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
ऋतुराज गायकवाड युवा विराट कोहलीसारखा वाटतो; दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ स्टार खेळाडूचं मत