“उद्या जर नरेंद्र मोदीचं निधन…”; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

0
6

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कर्नाटकमध्ये एका काँग्रेस नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. या एका वक्तव्यामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मृत्यू झाला तर काय होईल? असं विधान बेळगावमधील काँग्रेसचे आमदार राजू केज यांनी केलं आहे. या विधानानंतर कर्नाटक भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस नेते पंतप्रधान मोदींच्या मरणाची वाट पाहत आहेत, असाही आरोप भाजपाने केला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘…हे भाजपला महागात पडेल’; नाना पटोलेंचा भाजपाला इशारा

“मी पदवीधर असून मला बुद्धी आहे. मी निरक्षर नाही. मीदेखील देश चालवू शकतो, इतका आत्मविश्वास माझ्यात आहे. जर उद्या मोदींचा मृत्यू झाला तर कुणीच पंतप्रधान होणार नाही का? या देशात १४० कोटींची लोकसंख्या आहे. एवढ्या लोकांमध्ये पंतप्रधान होऊ शकणारा एकही व्यक्ती नाही का?, असं राजू केज म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

ईडी लावा, पक्ष फोडा अन्…’; जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा

 ‘…तर टक्कल करुन फिरेन’; मनसे नेत्याचं विनायक राऊत यांना आव्हान

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांकडून मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here