मुंबई : कोरोनामुळे शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार आहे. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या तपस्वी क्रांतिकारकाला बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मुखपत्राला पोलीस कारवाई पासून अभय देणारे मुख्यमंत्री सावरकर स्मारकात दसरा मेळावा घेतायत. अहो जनाची नाही तरी मनाची., असं ट्विट करत अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या तपस्वी क्रांतिकारकाला बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मुखपत्राला पोलीस कारवाई पासून अभय देणारे मुख्यमंत्री सावरकर स्मारकात दसरा मेळावा घेतायत.
अहो जनाची नाही तरी मनाची…@OfficeofUT pic.twitter.com/hIpDuOMLJq— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 22, 2020
महत्वाच्या घडामोडी-
भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नागरिकांना मोफत कोरोना लस नाही का?- प्रियांका चतुर्वेदी
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लक्षणं; होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय
अजित पवारांसोबत पहाटे शपथविधी ही नैतिकता, आणि…- एकनाथ खडसे
“पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर त्याचा आम्हाला आनंद आहे”