मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. पार्श्वभूमीवर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या सोमवारी 19 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौऱ्यावर जाणार आहेत.
मुख्यमंत्री प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थांची चर्चा करणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडत नसल्याने त्यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत होती.
महत्वाच्या घडामोडी-
घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का?; रावसाहेब दानवेंचा सवाल
मिस्टर 360 ए.बी.डिव्हीलियर्सचे नाबाद अर्धशतक; आरसीबीची राजस्थानवर 7 विकेट्सनी मात
पूरस्थितीबाबत पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी बोलले; मराठीत ट्विट करत दिली माहिती
“पक्षांतराच्या चर्चांवर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा”; म्हणाले…