मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राज्यपालाच्या भूमिकेत राहून काम करावं, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. ते टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करावं. भाजपशासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही?, असा सवाल करत भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्यातच असा प्रयोग का केला जात आहे? आपल्या सरकारचा मुख्यमंत्री नसला की संघर्ष करायचा, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानात राहून काम करावं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
माझ्याकडे ना घर आहे, ना दार मग…; अमृता
“सांगली शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थती’
‘बाप’ हा सहज वापरला जाणारा शब्द, मी अजित पवारांचा बाप काढलेला नाही- चंद्रकांत पाटील
शिवार’ खरंच जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले?- रोहित पवार