मुंबई : मुख्यमंत्र्यांची अवस्था गजनी सिनेमातील विस्मरण होणाऱ्या आमिर खानसारखी झाली आहे., असं वक्तव्य माजी कृषीमंत्री आणि भाजप नेते डाॅ.अनिल बोंडे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था गजनी सिनेमात विस्मरण होणाऱ्या आमिर खानसारखी झाली आहे. मुख्यमंत्र्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासठी आयुष मंत्रालयाने त्यांना च्यवनप्राश व आयुर्वेदिक औषध पाठवावे, असं म्हणत अनिल बोंडें यांनी उद्दव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, सरकारने पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. सरकार मुर्दाड झालं आहे. सरकारने कर्ज काढावे, स्वतः गहाण राहावं, पण शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही अनिल बोंडे यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी-
माझ्याकडे ना घर आहे, ना दार मग…; अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर पलटवार
“सांगली शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थती’
‘बाप’ हा सहज वापरला जाणारा शब्द, मी अजित पवारांचा बाप काढलेला नाही- चंद्रकांत पाटील
शिवार’ खरंच जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले?- रोहित पवार