Home महाराष्ट्र राज्य सरकार नियोजन शुन्य, व्यवहार शुन्य आणि कल्पना शुन्य; आशिष शेलारांचा राज्य...

राज्य सरकार नियोजन शुन्य, व्यवहार शुन्य आणि कल्पना शुन्य; आशिष शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबई : ग्रीड फेल झाल्यानं मुंबईसह महानगर भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळासाठी गोंधळ उडाला. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकार नियोजन शुन्य, व्यवहार शुन्य आणि कल्पना शुन्य असल्याने आज विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण आणि जनतेचे अचानक गेलेल्या वीजेविना हाल झाले. याबाबत ज्या अधिकाऱ्यांचे नियोजन चुकले त्यांच्यावर कारवाई करा. ऊर्जा मंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा., असं ट्विट करत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबईची बत्तीगुल; कंगना रणाैतचा राज्य सरकारला टोला

मुंबईसह महानगरात वीज खंडित; मुख्यमंत्र्यांकडून तातडीने चौकशीचे आदेश

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयांचं बक्षिस देऊ”

आरे कारशेड हलवण्याचा निर्णय दुर्देवी असून तो केवळ अहंकारातून घेण्यात आला आहे – देवेंद्र फडणवीस