दुबई : मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सने पराभव केला.
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 164 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक 52 चेंडूत 69 धावा केल्या.
दिल्लीने दिलेल्या 164 धावांचा पाटलाग करताना मुंबई इंडियन्सकडून सर्वाधीक धावा क्विंटन डिकॉक आणि सुर्यकुमार यादवने केल्या. सुर्यकुमार यादवने 32 चेंडूत 53, धावा तर डिकॉकने 36 चेंडूत 53 धावा केल्या.
दरम्यान, दिल्लीकडून कगिसो रबाडाला 2 विकेट मिळाल्या. तर अक्षर पटेल, रविचंद्र आश्विन आणि मॉर्कस स्टोयनिस यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाल्या. तर मुंबईकडून बोल्टला 1 विकेट आणि कृणाल पांड्याला 2 विकेट्स मिळाल्या.
महत्वाच्या घडामोडी-
तेवातिया-रियानची धमाकेदार फलंदाजी; हैदराबादचा 5 विकेट्सनी पराभव
…पण एकनाथ खडसे पक्षांतर करतील हे सत्य आहे; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
हिंमत असेल तर स्वबळावर लढून दाखवा; चंद्रकांत पाटलांचं राष्ट्रवादीला खुलं आव्हान
आरेतील कारशेड प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; म्हणाले…