Home मनोरंजन “मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य रहाणेची भावनिक पोस्ट”

“मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य रहाणेची भावनिक पोस्ट”

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात रमणाऱ्या क्रिकेटर अजिंक्य रहाणे सध्या भलत्याच आनंदात आहे. त्याच्या आनंदाचं कारणही तसंच आहे. कारण, अजिंक्यची लाडकी लेक, त्याच्या आणि पत्नीच्या आयुष्यातील ही इवलीशी परी एक वर्षाची झाली आहे. मुलीच्या म्हणजेच आर्याच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट लिहित अतिशय मोजक्या, पण तितक्याच सुरेख शब्दांत त्यानं हा आनंद व्यक्त केला आहे.

‘…आणि अगदी सहजच ही इवलीशी परी एक वर्षाची झाली. तुझा बाबा असण्याशिवाय इतर कोणतीही गोष्ट मला अधिक प्रिय नाही. तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा’, असं त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं.

https://www.facebook.com/ajinkyarahaneofficial/posts/3441367479258176

महत्वाच्या घडामोडी-

“हाथरसमधील पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी काँग्रेस उद्या राज्यभर सत्याग्रह करणार”

आंध्रप्रमाणे महाराष्ट्रात दिशा कायदा लागू करावा; काँग्रेस नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र

क्विंटन डिकाॅक, हार्दिक पांड्या, कायरान पोलार्डची तुफानी फलंदाजी; मुंबईचे हैदराबादसमोर 209 धावांचे लक्ष्य

‘हे’ तर मुंबईला बदनाम करण्याचं कारस्थान रचलं गेलं- किशोरी पेडणेकर