“मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका, कोल्हापुरात अनेक तरूणांचा मनसेत प्रवेश”

0
706

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्ष वाढीसाठी कंबर कसली असून राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहे. याचा मोठा फायदा होत असून गेल्या काही दिवसांपासून पक्षात जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे .

हे ही वाचा : उद्या सांगलीत भव्य पक्षप्रवेशाचा सोहळा; शेकडो कार्यकर्ते करणार राष्ट्रवाीदत प्रवेश

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील हमीदवाड येथे अनेक तरुणांची मनसेचा झेंडा हाती घेतला. तसेच याठिकाणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते मनसे जनसंपर्क कार्यालय तसेच शाखेचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले.

दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्यात कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर

“शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांची बाळासाहेब ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी केली”

पंकजा मुंडेंच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here