नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्या पीडित मुलीचा मृत्यू झाला. यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
रात्री अडीच वाजता कुटुंबीयांनी विणवनी केली पण हाथरस पीडितेचा मृतदेह जबरदस्तीने यूपी प्रशासनाने जाळला. ती जिवंत असताना सरकारने तिला संरक्षण दिलं नाही, जेव्हा तिच्यावर हल्ला झाला तेव्हा सरकारने वेळेवर उपचार दिले नाहीत, असं प्रियंका गांधी यांनी ट्विट करत आदित्यनाथांवर निशाणा साधला आहे.
रात को 2.30 बजे परिजन गिड़गिड़ाते रहे लेकिन हाथरस की पीड़िता के शरीर को उप्र प्रशासन ने जबरन जला दिया।
जब वह जीवित थी तब सरकार ने उसे सुरक्षा नहीं दी। जब उस पर हमला हुआ सरकार ने समय पर इलाज नहीं दिया।
पीड़िता की मृत्यु के बाद सरकार ने परिजनों से बेटी के अंतिम संस्कार का..1/2
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 30, 2020
महत्वाच्या घडामोडी-
सनरायजर्स हैदराबादचा पहिला विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव
मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू; मनसेचा राज्य सरकारला इशारा
“शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोनामुक्त”
आठवलेंचा एक आमदार-खासदार तरी आहे का?; आठवलेंच्या ऑफरवर शरद पवारांचा टोला