Home देश “काँग्रेसची यशस्वी खेळी! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

“काँग्रेसची यशस्वी खेळी! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदाबाद : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार कंबर कसली आहे. आता अशातच काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे.

आगामी गुजरात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे माजी मंत्री जय नारायण व्यास यांनी भाजपला धक्का देत आज काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. जय नारायण व्यास यांनी 5 नोव्हेंबर रोजी भाजपला सोडचिट्ठी दिली होती.

हे ही वाचा : “भर पत्रकार परिषदेत बोलताना, उदयनराजेंना अश्रू अनावर, म्हणाले, मेलो असतो तर बरं झालं असतं…”

जय नारायण व्यास आणि त्यांचे सुपुत्र समीर व्यास यांनी आज अहमदाबाद येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यास मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि गुजरात काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

राहुल गांधींवरील टीकेला आता काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, राज ठाकरेंनीच आपला मेंदू गहाण ठेऊन…

अरे गधड्या, सावरकरांवर बोलायची तुझी लायकी तरी आहे का?; राज ठाकरेंचा राहुल गांधींवर घणाघात

राज्यपाल पदावर बसलेत म्हणून मान राखतोय, नाहीतर…; राज ठाकरेंचा, भगतसिंग कोश्यारींवर हल्लाबोल