नवी दिल्ली : कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत भारताने अव्वल स्थान मिळवलं असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. एएनआयने या संदर्भात ट्विट केलं आहे.
43 लाखांपेक्षा अधिक जणांनी भारतामध्ये कोरोनावर मात केलेली आहे. जगभरातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येपैकी 19 टक्के संख्या ही भारतातील आहे., असं आरोग्यमंत्रालयाने म्हटलं आहे.
India occupies the top position in the world in terms of total recoveries. More than 43 lakhs have recovered. India’s recoveries constitute 19% of total global recoveries: Ministry of Health pic.twitter.com/g2wMmqd5K7
— ANI (@ANI) September 21, 2020
महत्वाच्या घडामोडी-
किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना टाय; सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय
उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल करणं सोडा- चंद्रकांत पाटील
अनुराग कश्यपला अटक करा; कंगणा रणाैतची मागणी
‘ही’ सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा