मुंबई : काॅंग्रेस नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
माझी कोव्हिड चाचणी आज पॉझिटिव्ह आली. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करु इच्छितो की, सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी आपापली कोरोना चाचणी करुन घ्यावी. प्रत्येकाने सुरक्षित राहा आणि काळजी घ्या, असं आवाहन नितीन राऊत यांनी ट्विटरवरून केलं आहे.
I have been tested positive for Covid-19 today. I would like to request to all those who had come in contact with me the past few days to get themselves tested as a precautionary measure.Stay Safe everyone and takecare
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) September 18, 2020
महत्वाच्या घडामोडी-
यूएईचा कर्णधार विराट कोहलीच्या मदतीला; RCB ची भन्नाट कल्पना
मुंबईतील संचारबंदीच्या आदेशाबाबत आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता- नारायण राणे