17 तास नॉट रिचेबल का होते? अजित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले…

0
285

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार तब्बल 17 तास नॉट रिचेबल होते. त्यानंतर आज ते एका ज्वेलरीच्या शोरूमच्या उद्घाटनाला आले. या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला.

मी कुठेही गेलो नव्हतो. मी इथेच होतो. तब्येत बरी नव्हती म्हणून औषधं घेऊन झोपलो होतो. पण मी कुठे आहे याची खात्री न करता अनेकांनी बातम्या चालवल्या. ते चुकीचं आहे, असं अजित पवार म्हणाले.

ही बातमी वाचा : लखनाैची विजयी घाैडदाैड कायम, कृणाल पांड्याच्या अष्टपैलू खेळीनं लखनाैची हैदराबादवर 5 विकेट्सने मात

दरम्यान,अजित पवार यांचे काल पुण्यात नियोजित तीन कार्यक्रम होते. पण काल अचानक दुपारी दोन वाजता अजित पवार यांनी तिन्ही कार्यक्रम रद्द केले. त्याबाबतचे कारण समोर न आल्याने अजित पवार हे नेमके कुठे गेले? हे कोणाला समजले नाही.त्यामुळे राजकीय वर्तळात चर्चांना उधान आलं होतं.

महत्त्वाच्या घडामोडी 

वरळीतून पराभवाची जाणीव झाल्यामुळे, आदित्य ठाकरेंनी ठाण्याला….; मनसेचा टोला

मोठी बातमी! काँग्रेसने ‘या’ बड्या नेत्यावर केली थेट निलंबनाची कारवाई

पुणे पोटनिवडनुकीसाठी महाविकास आघाडीकडून ‘या’ तीन नावांची जोरदार चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here