“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचं निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

0
224

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांचं निधन झालं आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

माझी आई सरस्वती (वय ९१) आज देवाघरी गेली. वृद्धापकाळामुळे प्रकृती खाली-वर होत होतीच. प्रतिकूल परिस्थितीतही संसार करताना आईने आम्हा भावंडांवर स्वाभिमान आणि मेहनतीनं जगायचे संस्कार केले. या शिदोरीवरच माझी आयुष्यभर वाटचाल झाली आहे. आई, देवाघरूनही तुझं आमच्यावर लक्ष असेलच..ओम शांती, असं चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“शिवसेनेशी गद्दारी करणारे बंडखोर नव्हे तर हरामखोर, आता तर ते आता माझे वडीलही चोरायला निघाले आहेत”

उद्धव ठाकरे देशाचे यशस्वी नेतृत्व करतील, या भितीनेच भाजपने शिवसेना फोडली; ‘या’ आमदाराचा दावा

मनसे म्हणजे एका आमदाराची…; शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here