“राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का, औरंगाबादमधील ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

0
561

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादी पक्षानं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

गंगापूर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह अनेक काँग्रेसच्या सहाकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

हे ही वाचा : “जळगावमध्ये 50 रूपयांच्या उधारीसाठी पुतण्यानं घेतला काकाचा जीव”

दरम्यान, औरंगाबादमधील पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून या काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

आगामी महापालिकांमध्ये मनसेला किंग बनायचंय, किंग मेकर नाही; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

“शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here