काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्याचा आता राष्ट्रवादीत प्रवेश”

0
562

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अवघ्या साडेचार महिन्यांपूर्वी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या दिग्गज नेत्यानं आता राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.

हे ही वाचा : “माजी पोलिस आयुक्त परबमीर सिंग यांना दणका; निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी केली सही”

ठाण्याचे दिग्गज नेते सुरेश (बाळ्या म्हात्रे) यांनी आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

दरम्यान, हा पक्षप्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमात पार पडला.

महत्वाच्या घडामोडी –

ममता बॅनर्जी महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेण्यासाठी तर आल्या नाहीत ना?, शेलारांचा सवाल; संजय राऊत प्रत्युत्तर, म्हणतात…

“आगामी निवडणुकीतही काँग्रेसला 300 जागा मिळणार नाहीत; ‘या’ मोठ्या नेत्याचा पक्षाला घरचा आहेर”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अखेर रूग्णालयातून डिस्चार्ज; रूग्णालयातून ‘वर्षा’वर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here