मला आणि मुलांना ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत; क्रांती रेडकर यांचा गंभीर आरोप

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलंय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता नवाब मलिक विरूद्ध समीर वानखेडे यांच्यात सामना सूरू आहे. यानंतर आता वानखेडे यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी धक्कादायक आरोप केला आहे.

मला आणि मुलांना ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत., असा धक्कादायक आरोप क्रांती रेडकर यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : “राज ठाकरेंच्या कोरोनामुक्तीसाठी मनसैनिकांचं औरंगाबादमध्ये गणरायाला साकडं”

क्रांती रेडकर यांनी पत्रपरिषद घेत समीर यांच्यावरच्या आरोपांना उत्तर दिलं. नवाब मलिकांच्या आरोपांवर बोलण्याची काहीही गरज नाही. त्यांना वेळच उत्तर देईल. समीर यांच्यावर करण्यात आलेले आरोप पूर्ण खोटे आहेत. आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना आमच्या शुभेच्छा! मीडिया ट्रायल करून आरोप सिद्ध होत नाहीत. त्यांच्याकडे पुरावे आहेत तर ते ट्विटरवर का पोस्ट करतात? त्यांनी कोर्टात जावे. हे प्रकरण सुरू झाल्यापासून आम्हाला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत., असा आरोप क्रांती रेडकर यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी – 

शिवसेना संधिसाधू पक्ष, जेव्हा निवडणुका लढायच्या, तेव्हा त्यांना मोदींची आठवण येते – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोन; पुण्याचा दौरा अर्धवट सोडून अजित पवार मुंबईकडे रवाना

“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सूरूच; भंडाऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here