मुंबई : शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे.
मराठा आरक्षणाबाबत लवकरच तोडगा काढण्याची राज्य सरकारची इच्छा असून त्यांनी बैठक बोलावली आहे. त्यावर आता काय निर्णय घेतात पाहूया,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. गुरुवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षां या शासकीय निवासस्थानी बैठक झाली.
महत्वाच्या घडामोडी-
…त्यामुळे उद्धव ठाकरेंविरोधात अरेतुरेची भाषा सहन करणार नाही- इम्तियाज जलील
आजपर्यंत मी पक्षाच्या आणि नेत्यांच्या विरोधात बोललो नाही, पण…; खडसेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचाही एकेरी उल्लेख चालवून घेतला नसता”
“रामदास आठवले कंगना रणाैतच्या घरी; RPI चा कंगनाला पाठिंबा”