“मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने अखंड धगधगतायत”

0
313

भाजपाने शवासन करावं अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली . त्यांच्या या टीकेला अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.

“मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने अखंड धगधगतायत, मेंदू तल्लख करणारे आणि कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन त्यांना सुचवा. अर्थात घरी बसून करता येईल असे.” असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, अतुल भातखळकरांनी ट्विट करत संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय.

महत्वाच्या घडामोडी –

“बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला बघवत नाही”

“हिंगणघाटमध्ये भाजपला मोठा धक्का; आजी-माजी 12 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”

“पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची तब्बल 40 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त”

“सत्ता गेल्यानं ज्यांच्या पोटात दुखत आहे, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार 5 वर्ष चालणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here