“राहुल गांधींनी आता स्वतः भाजपात प्रवेश करावा हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय”

0
330

मुंबई : उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

राहुल गांधींच्या सगळे जवळचे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे, मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे., असा टोला निलेश राणे यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच; कधीही येतो, कधाही जातो- राखी सावंत

वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती, उद्धवजींची मैत्री मोदीजींशी- चंद्रकांत पाटील

संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?- निलेश राणे

“मी सुपारीचोर आहे तर, निलेश राणेंच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती, हे त्यांनी आठवावं”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here