अनिल देशमुखांचा तपास ED कडे गेला हे उत्तमच, आता…- अतुल भातखळकर

0
144

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनीलाँडरींग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

अनिल देशमुखांचा तपास ED कडे गेला हे उत्तमच. आता राज्यात वसूल केलेला खंडणीचा पैसा कोलकात्यातील बोगस कंपन्यामार्फत कसा फिरवला गेला हे उघड होईल. दूध का दूध, पानी का पानी, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरे सरकराचा ‘मुंबई मॉडेल’ हा निव्वळ खोटारडेपणा- नितेश राणे

“अनिल देशमुखांवर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे राजकारण”

संज्या राऊतला अधिकार काय मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा?; निलेश राणेंचा हल्लाबोल

मराठा समाजाचं ठरलं! 16 तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार; ‘या’ ठिकाणी होणार पहिला मोर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here