मुंबई शहर नाही सांभाळता येत आणि वार्ता देशाच्या; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

0
171

मुंबई : रशियाने कोरोनावर ‘लस’ बनवून बाजारात आणली. जागतिक आरोग्य संघटनेलाही त्याबाबत विचारले नाही. याला म्हणतात महासत्ता. आम्ही आमच्या मस्तीत आहोत, असा टोला खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला होता. याला भाजप नेते निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संज्या ते दिल्ली बिल्ली तुझी लायकी नाही ते सोड तू कधी तरी एक तरी निवडणूक लढऊन दाखव. एक मुंबई शहर नाही सांभाळता येत आणि वार्ता देशाच्या, असं म्हणत निलेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मंदिरं आणि धार्मिक स्थळं सुरू व्हावी, कारण…; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

…यामुळे महेंद्रसिंग धोनीने 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी- सुब्रमण्यम स्वामी

‘या’ क्षेत्रामध्ये नवीन 5 कोटी रोजगार निर्माण करणार- केंद्रिय मंत्री नितीन गडकरी

राज साहेब अखेरचा जय महाराष्ट्र; मनसे शहराध्यक्षांची मन सुन्न करणारी सुसाईड नोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here