“त्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाले…”

0
224

मुंबई : सरकार चालवणं आणि सरकारला पाठिंबा देणं हा यातला फरक आहे, असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली होती. राहुल गांधी यांनी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

शिवसेना आणि काँग्रेसमधील मैत्री कायम आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या संकटाच्या काळात काँग्रेस प्रत्येक निर्णयात सरकारसोबत आहे, असं राहुल गांधीनी मुख्यमंत्र्याशी फोनवरून संवाद साधताना म्हटलं.

दरम्यान, “सरकारमध्ये काँग्रेसचा सन्मान ठेवला जाईल. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करून घेण्याचीच भूमिका आहे,” असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

सोनू सुद जर यूपीमध्ये असता तर योगी सरकारने…; यूपी काँग्रेसचा योगी सरकारवर निशाणा

भाजपसोबत जावून आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना?; जयंत पाटलांचा सवाल

“…तर ठाकरे सरकारने 6 महिने पुर्ण केले या आनंदात विरोधी पक्षाला श्रीखंड-पुरीचे जेवन घालता आले असते”

“शरद पवारांची इच्छा असेल तरच महाविकास आघाडीचं सरकार पडेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here