नितीन गडकरी म्हणजे केंद्रातील लोकप्रिय नेते; सुप्रिया सुळेंकडून स्तुतीसुमने

0
372

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : काल पुण्यात सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी देशभरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची यादीच वाचून दाखवली.

पुण्यातील वाहतूकीची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना भाष्य करताना नितीन गडकरींची स्तुती केली आहे.

नितीन गडकरी म्हणजे राजकारणातील सुसंस्कृत नेते आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच नितीन गडकरी म्हणजे केंद्रातील सर्वात लोकप्रिय नेेते, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी गडकरींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“चंद्रकांतदादांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भाजपाचे 105 आमदार निवडून आले; हे शिवसेनेने विसरू नये”

“हिंमत असेल तर किरीट सोमय्यांनी ‘या’ बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा”

कधी ना कधी शिवसेना पुन्हा भाजपसोबत एकत्र येईल; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

अखेर ठरलं! ‘या’ तारखेपासून सूरू होणार शाळा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here