“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही”

0
528

मुंबई : सोलापुरमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात युवकाने दगडफेक केल्याची घटना काल घडली होती. या घटनेवर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही., असं म्हणत निलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये- संजय राऊत

“अजित पवार आता तुम्हाला कोणी वाचू शकत नाही, तुम्ही जेवढी मस्ती केली ती या आयुष्यातच भरावी लागणार”

“महाराष्ट्रात सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटलांचं मानसिक संतुलन ढासळलंय”

अजित पवारांची सीबीआय चौकशी करा- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here