आता नवा वसूली मंत्री कोण?; अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांचा सवाल

0
240

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देणार आहेत. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण? तसेच एखादा चेहरा बदलल्याने महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

फडणवीसांनी उशिरा का होईना मदत केली, आभारी आहे- रोहित पवार

अखेर अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना

“मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास CBI कडे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here