मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या विशेष मुलाखतीवरून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता वंचितचे सर्वेसर्वो प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे खुदा बनू नका. कोरोना व्हायरसमुळे आता संपूर्ण जगाला भिती बसली आहे. मी त्या वेळेस बिहारला होतो. फक्त 40 टक्के लोकं कोरोनाबाधित होतील, असा अंदाज ऑक्सफर्ड विद्यापीठाने व्यक्त केला होता, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आता आपल्याला विनंती आहे की, या देशाची अर्थव्यवस्था आता आपण सुधारण्याच्या पाठीमागे लागावे तरच माणसं जगतील नाहीतर उपासमारीने माणसं मरतील, अशी परिस्थिती आहे. तसेच लाॅकडाउन आता वाढवू नका, अशी वंचित आघाडीने मागणी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
आदित्य ठाकरे यांनीही ड्रग्ज टेस्ट करावी- निलेश राणे
मुंबई पोलिसांचा अपमान सहन करणार नाही; निलेश राणेंनी कंगणा राणावतला चांगलंच सुनावलं
सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील- प्रविण दरेकर
…तर राज्य अडचणीत असताना विरोधी पक्षनेते बिहार निवडणुकीत कसे काय लक्ष घालू शकतात- रोहित पवार