अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर”

0
580

मुंबई : अभिनेत्री उर्मिला माताेंडकर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर दुपारी 1 वाजता उर्मिला शिवसेनेचं धनुष्यबाण हातात घेतील.

आज दुपारी 4 वाजता उर्मिला मातोंडकर पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला शिवसेनेचं धनुष्यबाण हातात घेतील.

महत्वाच्या घडामोडी-

थोरातांचे वक्तव्य म्हणजे आहेराचं पाकिट नसतानाही जेवणाच्या आशेने चोरून लग्नात जाण्यासारखं- अतुल भातखळकर

“अभिनेत्री विद्या बालनने डिनरसाठी नकार दिल्याने ‘या’ मंत्र्याने थांबवलं सिनेमाचं चित्रीकरण”

आहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर सांगून टाका की…; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here