भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण, पत्नीलाही बाधा

0
161

मुंबई : माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मी आणि माझी पत्नी प्रा. डॉ मेधा सोमैया कोरोना पाॅझिटीव्ह झालो असून आमच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू झाले आहे, असं ट्विट करत किरीट साेमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…सरकार आता तरी जागे होईल का? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

अयोध्येतील राम मंदिर निर्माणावर पार्थ पवारांनी दिल्या पत्राद्वारे शुभेच्छा; म्हणाले…

कधी येता कर्नाटकला?, मी मोकळाच आहे; नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here