…त्यामुळे बारामतीतून युगेंद्र पवार विजय होतील; ‘या’ मोठ्या नेत्याचं भाकीत

0
7

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बारामती : महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघावर सर्वांची नजर आहे. पक्षात बंडखोरी करुन भाजपसोबत सत्तेत गेलेल्याअजित पवारांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामती मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यात आल्याने ‘काका-पुतण्या’ लढाईमध्ये आणखी चुरस निर्माण झाली आहे. अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.

बारामतीमध्ये पवार साहेब आणि सुप्रिया सुळे या स्वतः लक्ष घालत आहेत त्यामुळे येथून युगेंद्र पवार विजय होतील असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : बापूसाहेब पठारे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज..

दरम्यान, एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या मतदारसंघात काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील अजित पवारांना पराभवाला सामोरं जावं लागणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

“राष्ट्रवादी शरद पवार गटानंतर, आता अजित पवारांनीही जाहीर केली यादी; ‘या’ नेत्यांना दिली संधी”

“भाजप, ठाकरे गट, पवार गटानंतर आता काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी”

98 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड; पुणे अर्बन सेलच्या वतीने केला सत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here