‘ईडी’च्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपमध्ये गेले; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

0
380

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानं राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मौन बाळगलं होतं.अखेर यावर शरद पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

ही बातमी पण वाचा : युतीसाठी भाजपकडून ऑफर, मात्र…; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोठा गौफ्यस्फोट

ईडीच्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपसोबत गेल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, जयंत पाटील यांच्याबाबतही तोच प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

…तर आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू; शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य

“जयंत पाटील, अजित दादांसोबत जाणार?; कालच्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?”

तब्बल 1 वर्ष, 5 महिन्यांनी नवाब मलिकांना जामीन मंजूर; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here