मुंबई : नाणार प्रकल्पाबद्दल तज्ञ समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर व्हिडीओ कॉन्फरंस द्वारे संवाद साधला. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसनेवर निशाणा साधला.
नाणार प्रकल्पाबद्दल आगोदर शिवसेना बोलायला देखील तयार नव्हती पण आता थेट तज्ञ समितीशी चर्चा करतायेत. त्या भागातला शिवसेना खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती, ग्रामपंचायत मधले दलाल सक्रिय झालेले आहेत फक्त मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर लुटमार सुरू करतील, असं निलेश राणे म्हणाले.
नाणार प्रकल्पाबद्दल आगोदर शिवसेना बोलायला देखील तयार नव्हती पण आता थेट तज्ञ समितीशी चर्चा करतायेत. त्या भागातला शिवसेना खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती, ग्रामपंचायत मधले दलाल सक्रिय झालेले आहेत फक्त मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर लुटमार सुरू करतील. pic.twitter.com/RozMzCVH58
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 30, 2020
महत्वाच्या घडामोडी-
सांगलीतील कोरोना मृत्यूचे प्रमाण देशात सर्वाधिक- देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारने आता अँटीबॉडी टेस्टवर जास्त भर द्यावी; मनसेची मागणी
न्याय की चक्की थोडी धीमी ज़रूर चलती है, पर…; सुशांत सिंग प्रकरणावर अमृता फडणवीसांच ट्विट
“राज ठाकरेंचा न्यू लूक सोशल मिडियावर व्हायरल”