मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला पूर्ण राज्यात अँटीबॉडी टेस्ट करण्यावर जोर द्यावा, असं ट्विट करत विनंती केली आहे.
राज्य सरकार ला आमची विनंती आहे की ,त्यांनी आता पूर्ण राज्यात “अँटी बॉडी” टेस्ट करण्यावर जोर दयावा. अनेक सर्वेक्षण तून हे समोर आले आहे की मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोना ची लागण होऊन सुद्धा गेली व ती अनेकांच्या लक्षात देखील आली नाही, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकार ला आमची विनंती आहे की त्यांनी आता पूर्ण राज्यात “अँटी बॉडी” टेस्ट करण्यावर जोर दयावा. अनेक सर्वेक्षण तून हे समोर आले आहे की मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोना ची लागण होऊन सुद्धा गेली व ती अनेकांच्या लक्षात देखील आली नाही.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) August 30, 2020
त्यामुळे अशा टेस्ट द्वारे एकूण लोकसंख्येच्या मोठ्या हिस्स्या ने ज्याने कोरोना वर मात केली ते आपल्या लक्षात येईल व अशा लोकांना घरात थांबण्याची काहीच आवश्यकता नाही कारण ही लोक कोरोनाचा प्रसार देखील करीत नाहीत त्यामुळे अशा लोकांना त्यांची कामे पूर्वीप्रमाणे करून
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) August 30, 2020
देण्याची मुभा दिल्यास अर्थव्यवस्था रुळावर आणण्यास खुप मोठी मदत होईल. तसेच खासगी लॅब चालकांना “अँटी बॉडी” चे दर जे सध्या जवळपास हजार रुपये आहेत ते कमी करण्याचे निर्देश दिल्यास अनेक लोक स्वतःहून सुद्धा ती टेस्ट करवून घेतील व यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात पूर्वपदावर येण्यास मदत होईल
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) August 30, 2020
महत्वाच्या घडामोडी-
न्याय की चक्की थोडी धीमी ज़रूर चलती है, पर…; सुशांत सिंग प्रकरणावर अमृता फडणवीसांच ट्विट
“राज ठाकरेंचा न्यू लूक सोशल मिडियावर व्हायरल”
मंदिरे बंद करावी हा निर्णयच केंद्राचा; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
“प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या पंढरपुरात आंदोलन”