मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. राज ठाकरे यांच्या या लूकची तरुणांमध्ये चांगलीच चर्चा आहे.
राज ठाकरेंचा हा नवा लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. राज ठाकरेंचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. या फोटाेमध्ये राज ठाकरे जिन्स आणि टिशर्टमध्ये दिसत आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांची भाषणाची शैली अनेकांना आवडते. पण सध्या राज ठाकरे यांचा हा लूक अनेकांना खूप आवडत आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मंदिरे बंद करावी हा निर्णयच केंद्राचा; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
“प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या पंढरपुरात आंदोलन”
राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण; स्वत: फेसबुक पोस्ट करून दिली माहिती
फक्त सत्तेच दार बंद झाल्याने भाजपचा घंटानाद; रूपाली चाकणकरांची भाजपवर टीका