मुंबईत शिवसेनेला हरवायचं, हेच आमचं मुख्य टार्गेट- रामदास आठवले

0
708

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : आगामी मुंबई महापालिका निवडणूका होणार आहे. यावरून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आम्हाला शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत हरवायचं आहे. तेच आमचे मुख्य टार्गेट आहे. भाजप आणि रिपब्लिकन पार्टी मिळून आम्ही ते करू. त्यासाठी आम्ही कोणतेही पाऊल टाकू मात्र शिवसेनेला हरवूच, असं रामदास आठवले म्हणाले. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

हे ही वाचा : “इंधन दरकपातीवरून देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले, उंटाच्या तोंडात…”

दरम्यान, शिवसेना यापुर्वी भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पाठींब्याने जिंकत होती. 2012 मध्ये रिपब्लिकन पार्टीने शिवसेनेला पाठिंबा दिला होता, असंही रामदास आठवले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“राज ठाकरेंची मॅच फिक्स असते, शिवसेनेच्या नेत्याला बोलल्यावर तुम्हांला का मिरच्या झोंबल्या”

“आता थोड्याच वेळात गरजणार राजगर्जना; राज यांच्या सभेआधीच वसंत मोरे यांचं बाईकवरून शक्तीप्रदर्शन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here