“पुण्याच्या चिनी कंपनीत कोरोनाचे आगमन, 7 कर्मचारी पॉझिटिव्ह; 130 क्वारंटाइन”

0
169

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना पुण्याच्या चाकन येथील एका चिनी कंपनीतील काही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये एका चिनी अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

दरम्यान, या 7 लोकांच्या संपर्कात 130 कर्मचारी आले असून यामध्ये 9 चिनी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या सर्व 130 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं असून कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती खेड तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन; उद्धव ठाकरे पक्षाची पुढील वाटचाल सांगणार”

लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विलासरावांच्या बाजूला गोपीनाथरावांचं स्मारक उभारणार

कोल्हापूर सांगलीत पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून…; देवेंद्र फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

“चीनला पाठिंबा देणाऱ्या काश्मिरींना ओमर अब्दुल्लांनी चांगलंच सुनावलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here