देवेंद्र फडणवीस नव्हे, आघाडी सरकारच अस्वस्थ झालंय- प्रवीण दरेकर

0
149

नाशिक : रश्मी शुक्ला प्रकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुमरँग झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हा दावा  फेटाळून लावत सत्ताधारऱ्यांवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीसांना अस्वस्थ होण्याची काहीच आवश्यकता नाही. फडणवीसांनी सरकारवर केलेला घणाघात, त्यांनी सरकारचे काढलेले गैरव्यवहार आणि घोटाळे बाहेर काढल्याने सरकाच अस्वस्थ झालं आहे. त्यामुळेच फडणवीस अस्वस्थ झाल्याचा कांगावा केला जात आहे, असं दरेकर म्हणाले.

दरम्यान, नाशिक येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्याची पाहणी करण्यासाठी प्रवीण दरेकर आज शेतकऱ्यांच्या बांधावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

जीममध्ये अति वजन मारताय मग सावधान! बेंच प्रेस मारताना बॉडी बिल्डरच्या फाटल्या मांसपेशी, पहा व्हिडीओ

भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार व्हायचे का?; रोहित पवारांचा प्रश्न

देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे सरकारचं कौतूक; म्हणाले…

“राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here