मोदी सरकार निर्लज्ज, ते त्यांची चूक मान्य करणार नाहीत; पी. चिदंबरम यांची मोदी सरकारवर टीका

0
176

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. ते BBC ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

दी सरकार कोरोना साथीच्या सामना करण्यात अपयशी ठरलं आहे. तसंच मोदी सरकार निर्लज्ज, ते त्यांची चूक मान्य करणार नाहीत, असंही पी. चिदंबरम म्हटलं आहे.

दरम्यान, मोदी सरकारने जे करायला हवं होतं ते केलं, असा कोणताही अर्थशास्त्रज्ञ मानत नाही, अशीही टीका पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मंदिर, मस्जीद उघडा अन्यथा…; रामदास आठवलेंचा राज्य सरकारला इशारा

पंतप्रधान मोदींचाही स्वॅब घ्या, त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह येईल; प्रकाश आंबेडकरांचा टोला

पाया पडतानाचा फोटो ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रणव मुखर्जींंना श्रद्धांजली

“अखेर राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here